ती.......!

0
ती बोलत तर नाही तीचे डोळे खुप बोलतात, मी फक्त पाहात राहतो पाय आपोआप तीच्याकडे वळतात. सतत कसला तरी वीचार करत असते, काय माहीत तीच्या मनात काय चालते. हासतानाही ती खुप कमी हासु पाहते, पण हासताना तीच्या गालावर खळी पडते. ती उभी असते तीथेच कुठेतरी मी ही उभा राहतो, ती जवळ नसली तरी सहवास तीचा मला जाणवतो. खरच भीती वाटते मला तीच्या जाण्याची, माझ्या कवीतेत पुन्हा काळोख येण्याची. ती आली होती...

Maathi kavita

0
कुणाच्या इतक्याही जवळ जाऊ नये, की आपल्याला त्याची सवय व्हावी ! तडकलेच जर हृदय कधी तर जोडताना असह्य यातना व्हावी !! डायरीत कुणाचे नाव इतकेही येऊ नये की पानाना ते नाव जड व्हावे ! अन् एके दिवशी अचानक त्या नावाचे डायरीत येणे बंद व्हावे !! स्वप्नात कुणाला असंही बघू नये की आधाराला त्याचे हात असावे ! तुटलेच जर स्वप्न अचानक तर हातात आपल्या काहीच नसावे !! कुणाला इतकाही वेळ देऊ नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा ! अन् एके दिवशी आरशासमोर आपणास आपलाच चेहरा परका व्हावा !! कुणाची इतकीही ओढ नसावी की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी...
 

Popular Posts