Prem kavita

0
नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली. दुर्दैवाने कवीचे नाव कळू शकले नाही पण त्याने कवितेची गोडी कमी होत नाही. तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे" ती म्हणाली "पोळि करपेल, थांबा जरा राहू दे" तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर? "ती म्हणाली " आई रागावतील, दूध उतू गेल तर?" "ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ" "पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ" "बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू" "नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू" "तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट" "बघा तुमच्या नादामधे...

"अप्रतिम लेख by नाना पाटेकर"

0
वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या...

Ek AAI

0
नीट वाचा …मनाला लागेल… पावसाळ्याचे दिवस सुरु होते.. पावसाने राज्यात थैमान घातले होते.. जणू ढगांना झालेल्या कसल्यातरी दु:खामुळे ढग जोर-जोरात रडत होते... पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या.. घरातून बाहेर निघायची सोय नव्हती...आणि अशा परिस्थितीत अजय आणि मेघा त्यांच्या चारचाकी कार ने घरी निघाले होते..... पावसामुळे समोरचे काही दिसत नव्हते, म्हणून अजय कार हळू चालवत होता.दोघांना घरी पोहचायला उशीर होणार होता.... आणि पाऊस त्यांच्या वाटेत अजून बाधा घालत होता. दोघेही वैतागलेलेहोते. पण निसर्गापुढे आजपर्यंत कोणाचे काही चालले आहे का??? हळू...
 

Popular Posts